राष्ट्रीय जल पुरस्कार मा. देवेंद्र फडणवीसांच्या दूरदर्शी नेतृत्वाला समर्पित; ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची भावना
मुंबई । झुंझार न्यूज केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ महाराष्ट्राने पटकावला असून, हा बहुमान राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाला आणि अहोरात्र…
