सारथीच्या योजनांचा ग्रामीण भागातील लक्षित गटांपर्यंत विस्तार करावा –ना. विखे पाटील
रोजगाराभिमुख उपक्रमाची केली सूचना पुणे । झुंजार न्यूज राज्याचे जलसंपदा मंत्री व मराठा आरक्षण संदर्भात स्थापन केलेल्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्यातील सारथी संस्थेच्या कार्यालयास भेट देऊन योजनांच्या…
