लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून लाच घेणाऱ्या सहाय्यक अभियंत्याला अटक !
नगर । झुंजार न्यूज लाच मागणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे. मात्र तरीही लोकांची काम करून देण्यासाठी अनेक जण लाच मागत असतात.अशाच एका कामासाठी मोठ्या रकमेची लाच मागून स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याला…
