लोकशाहीची मूल्ये व स्वातंत्र्याची प्राणपणाने जपवणूक करावी : मा.आ.डॉ.तांबे
संगमनेर । झुंजार न्यूज लोकशाहीची मूल्ये व स्वातंत्र्याची प्राणप्रणाने जपवणूक करून,एकसंघ समाज निर्मितीसाठी स्वातंत्र्य, समता,न्याय व बंधुता या मूल्यांचा नागरिकांनी स्वीकार करून विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याची जाणीव कणाकणात आणि रोमारोमात बाळगून देशभक्ती…
