Tag: लोणीत मोठी दुर्घटना! सहलीचा आनंद विरला दुःखात; साठवण तलावात बुडून पायरेन्स कॉलेजच्या ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

लोणीत मोठी दुर्घटना! सहलीचा आनंद विरला दुःखात; साठवण तलावात बुडून पायरेन्स कॉलेजच्या ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

लोणी । झुंझार न्यूज अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी (ता. राहता) परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तालुक्यातील चंद्रपूर गावातील साठवण तलावात गुरुवारी दुपारी पोहण्यासाठी गेलेल्या ‘पायरेन्स आयबीएमए’ (IBMA) कॉलेजच्या…