Tag: ‘ वंचित ‘ च्या राज्य प्रवक्तेपदी उत्कर्षा रुपवतेंची निवड !

‘ वंचित ‘ च्या राज्य प्रवक्तेपदी उत्कर्षा रुपवतेंची निवड !

आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्तेपदी पक्षाच्या युवा नेत्या उत्कर्षा रुपवते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी सहा प्रवक्त्यांची नियुक्ती…