Tag: वादळी वाऱ्यामुळे शेडगावचा पाणीपुरवठा खंडित; थोरात कुटुंबियांच्या पुढाकारातून ग्रामस्थांच्या मदतीला धावला ‘राजहंस’चा पाणी टँकर

वादळी वाऱ्यामुळे शेडगावचा पाणीपुरवठा खंडित; थोरात कुटुंबियांच्या पुढाकारातून ग्रामस्थांच्या मदतीला धावला ‘राजहंस’चा पाणी टँकर

आश्वी | झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील शेडगाव परिसरात गेल्या काही दिवसांत झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे गावातील विद्युत पुरवठा पूर्णपणे…