वारकरी संप्रदाय हा सर्व समाजाला घेऊन चालणारा – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
पसायदान हे महाकाव्य मानवतेच्या कल्याणासाठी सप्ताहाच्या माध्यमातून सर्व समाज एकत्र आणण्याचे वारकरी संप्रदायाचे वैशिष्ट्य संगमनेर । झुंझार न्यूज शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायात सर्व समाज एकत्र येऊन अखंड हरिनाम…
