शनिवारी सायंकाळी खंडाळा येथे ट्रक पलटी झाल्याने एक महीलेचा मृत्यु तर एक गंभीररित्या जखमी !
श्रीरामपूर । झुंजार न्यूज श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील चौफुली येथे शनिवार सायंकाळी ६ वाजता भरधाव वेगाने येणार्या बारा टायर ट्रक पलटी झाल्याने ५२ वर्षिय महीलेचा जागीचं मृत्यू झाला तर एक…
