शिबलापूर येथून १७ वर्षीय मुलाचे अपहरण; अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल
शिबलापूर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील माळेवाडी-शिबलापूर परिसरातून एक १७ वर्षीय मुलगा बेपत्ता झाला असून, त्याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलाच्या आईने…
