शिबलापूर येथे महाराष्ट्र दिनानिमित्ताने ग्रामसेवक यांच्या हस्ते ध्वजारोहन !
संगमनेर : झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील शिबलापूर ग्रामपचायत कार्यालया समोर ६३ व्या महाराष्ट्र दिनानिमित्ताने ग्रामसेवक एस एस ब्राम्हणे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आला . याप्रसंगी संरपच प्रमोद बोंद्रे , उपसंरपच…
