शिर्डी विधानसभा मतदारसंघातील ३२ गावांत शिवसेनेच्या वतीने दिवाळीचा आनंदाचा शिधा वाटप!
गरीब, शेतकरी, कष्टकरी आणि शेतमजुरांची दिवाळी गोड करण्यासाठी एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पुढाकार आश्वी । झुंझार न्यूज राज्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश…
