Tag: शिवसेना पक्ष निरीक्षक डॉ राजू वाघमारे यांच्याकडे मागणी !

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून बौद्ध समाजाला संधी दया , शिवसेना पक्ष निरीक्षक डॉ राजू वाघमारे यांच्याकडे मागणी !

आश्वी | झुंजार न्यूज श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ असल्याने या मतदारसंघांमध्ये गेली तीन टर्म एका विशिष्ट समाजाला उमेदवारी दिली जाते मात्र बौद्ध समाजाची ख्रिश्चन समाजाची 50…