शिवसेनेच्या वतीने दूध दर व कांदा निर्यात बंदी विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अहमदनगर । झुंजार न्यूज दूध दर व कांदा निर्यात बंदी या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणा-विरुद्ध कोल्हार भगवतीपुर येथे शिवसेना(उ.बा.ठा) पक्षाच्यावतीने मा.खा. भाऊसाहेब वाकचौरे व जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वात आंदोलनाचे…
