Tag: शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीक कर्जाकरिता सिबिल स्कोरची अट रद्द

शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीक कर्जाकरिता सिबिल स्कोरची अट रद्द , सरकारचा निर्णय ! 

मुंबई । झुंजार न्यूज राज्यामध्ये सर्वत्र पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांच्या बाबत सरकारकडून नवनवीन माहिती आणि योजना येतच असतात. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी…