श्री गजानन महाराज साखर कारखान्याचा 2023 – 2024 चा 7 वा गळीत हंगामाचा शुभारंभ
संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पुर्व व पठार भागाच्या माळरानावरील कौठे – मलकापूर येथील उभारलेल्या श्री गजानन महाराज साखर कारखान्याचा 2023 – 2024 चा 7 वा गळीत हंगाम शुभारंभ…
