संगमनेरच्या संजय गांधी योजनेच्या लाभार्थीयांना १ कोटी ४८ लाख ६९ हजार ७०० रुपयांचे अनुदान मंजूर : खताळ
संगमनेर i झुंजार न्यूज राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध व्यक्तिगत लाभाच्या योजनांपोटी तालुक्यातील १९ हजार १९३ लाभार्थ्यांना डिसेंबर २०२३ अखेर १ कोटी ४८ लाख ६९ हजार ७०० रुपयांचे अनुदान…
