Tag: संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांना दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ भव्य मोर्चा

संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांना दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ भव्य मोर्चा !

संगमनेर । झुंजार न्यूज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना तथाकथित कीर्तनकार संग्राम भंडारे याने जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी संगमनेर तालुक्यात तीव्र पडसाद उमटले. ‘स्वाभिमानी संगमनेर तालुका‘च्या…