लोकप्रतिनिधींनी कायद्याचे सखोल ज्ञान आत्मसात केल्यास जनतेचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडता येतील – नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे
संगमनेर नगरपरिषद आणि प्रजा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बजेट व नियोजन’ विषयावर कार्यशाळा संपन्न आश्वी । झुंझार न्यूज स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींनी जर कायद्याची तांत्रिक माहिती आणि तरतुदींचा सखोल अभ्यास…
