संविधान हक्कांसोबत कर्तव्य आणि संस्कारांची जाणीव करून देते : तुषार पगारे
‘वारी संविधानाची आली आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत संगमनेरात १४२६ वी राज्यस्तरीय संविधान प्रशिक्षण कार्यशाळा आश्वी । झुंझार न्यूज “संविधान म्हणजे केवळ हक्क नव्हे, तर विचार, कर्तव्य आणि संस्कार आहेत. लोकशाहीची सुरुवात…
