शिबलापूरमध्ये सामाजिक ऐक्याचा जागर; महामानवांचा संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात संपन्न
क्रीडा, संस्कृती आणि समाजसेवेचा त्रिवेणी संगम; भीममय वातावरणात निघाली भव्य मिरवणूक संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथे सामाजिक ऐक्य आणि प्रबोधनाचा वारसा जपत ‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले’ आणि…
