समाजसेवेचा निस्वार्थ वसा आणि अन्यायाविरुद्ध बुलंद आवाज; विनोद लक्ष्मण गायकवाड यांचे आदर्शवत कार्य
संगमनेर । झुंझार न्यूज समाजात अशी काही व्यक्तिमत्त्वं असतात, जी केवळ स्वतःच्या उन्नतीचा विचार न करता आपला संपूर्ण देह आणि आयुष्य समाजाच्या हितासाठी अर्पण करतात. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून…
