Tag: सरकारी शिक्षणव्यवस्था सुधारण्यासाठी पंजाब

सरकारी शिक्षणव्यवस्था सुधारण्यासाठी पंजाब, दिल्ली आदर्श : आ सत्यजीत तांबे

संगमनेर । झुंजार न्यूज देशविदेशातील शिक्षणपद्धतीसोबतच भारतातील विविध राज्यांमधील शिक्षणव्यवस्थेतील उत्तम गोष्टी टिपून त्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांनी पंजाबचे शिक्षणमंत्री हरज्योतसिंग बैस यांची भेट घेतली.…