सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेस आयएसओ ( ISO ) मानांकन प्राप्त
संगमनेर । झुंझार न्यूज सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लिमिटेड या बँकेच्या कॉर्पोरेट ट्रेनिंग हॉलचे उद्घाटन मा.मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते पार पडले. याच कार्यक्रमांमध्ये नुकतेच बँकेला मिळालेल्या…
