सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून प्रा. योगेश रामराव गुंजाळ यांना पीएच.डी. प्रदान
संगमनेर । झुंझार न्यूज अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज मधील मेकॅनिकल विभागातील प्रा. योगेश रामराव गुंजाळ यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी एक्सपिरिमेंटल इन्वेस्टीगेशन इन टू असिस्टंट हीटिंग अंड कूलिंग अप्रोच…
