सुप्रिया सुळे होणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा? आजच घोषणेची शक्यता
मुंबई : झुंजार न्यूज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करत पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचं ठरवले. शरद पवारांच्या या घोषणेने राष्ट्रवादी नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही मोठा धक्का बसला. शरद पवारांनी…
