सोनई येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व विटंबना घटनेचा संगमनेरात ख्रिश्चन व दलित संघटनेकडून निषेध !
संगमनेर । झुंजार न्यूज सोनई येथील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना ही अत्यंत निंदनीय व मानवतेला काळीमा फासणारी घटना असल्याने संगमनेर तालुक्यातील ख्रिश्चन व दलित संघटनेच्यावतीने निषेध व्यक्त करत…
