सोनगाव सात्रळमध्ये रेशनच्या धान्याचा काळाबाजार उघड
स्थानिक गुन्हे शाखेकडून १२ लाखांचा मुद्देमाल जप्त आश्वी । झुंझार न्यूज अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी अवैध धंद्यांविरुद्ध पुकारलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे. राहुरी तालुक्यातील सोनगाव सात्रळ…
