‘हर हर महादेव’च्या जयघोषाने बेल्हे नगरी दुमदुमली; महाशिवरात्र उत्सव मोठ्या भक्तीभावात संपन्न
बेल्हे । झुंझार न्यूज जुन्नर तालुक्यातील बेल्हे ग्रामस्थांचे आराध्य दैवत आणि श्रद्धेचे स्थान असलेल्या महादेवाच्या मंदिरांमध्ये महाशिवरात्रीचा उत्सव सालाबादप्रमाणे याही वर्षी अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. ‘हर…
