हायजिन फर्स्ट ‘ जिल्हास्तरीय “स्वच्छतेकडून आरोग्याकडे ” निबंध स्पर्धेत बालपण स्कूलच्या विदयार्थ्याचे यश
पानोडी । झुंजार न्यूज ‘ हायजिन फर्स्ट ‘ अहमदनगर आयोजित जिल्हास्तरीय “स्वच्छतेकडून आरोग्याकडे ” या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील बालपण इग्लीश स्कूलच्या विदयार्थ्यानी यश मिळविले . कु…
