हास्य हे केवळ मनोरंजनासाठी नसून ते प्रबोधनाचे प्रभावी साधन : अरविंद गाडेकर
संगमनेर । झुंझार न्यूज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहायता कक्षांतर्गत तसेच रयत शिक्षण संस्था संचलित स्वामी सहजानंद भारती कॉलेज ऑफ एज्युकेशन, श्रीरामपूर येथे…
