Tag: हृदयविकाराच्या झटक्यांमुळे होणाऱ्या मृत्यूबद्दल व्यक्त केली चिंता* *- गुणवत्ता नियंत्रण टीम नेमण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती

हृदयविकाराच्या झटक्यांमुळे होणाऱ्या मृत्यूबद्दल चिंता व्यक्त करत आ तांबेची गुणवत्ता नियंत्रण टीम नेमण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती !

मुंबई । झुंजार न्यूज गेल्या काही वर्षांमध्ये तरुणांमध्ये आणि खासकरून शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. ही चिंताजनक बाब असून आपण सर्वांनीच याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे, अशी…