Category: सामाजिकशैक्षणिक

अमृतवाहिनी एमबीएच्या ओंकार शिंदे यांची 20 लाखाच्या पॅकेजवर नायजेरियन नोकरीसाठी निवड

संगमनेर । झुंजार न्यूज मा.शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली गुणवत्तेमुळे संपूर्ण देशात अग्रगण्य ठरलेल्या अमृतवाहिनी एमबीए मधील अनेक विद्यार्थी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये चांगल्या पदावर कार्यरत असून…

अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल चा 100 टक्के निकाल !

संगमनेर । झुंजार न्यूज संस्थेच्या विश्वस्त सौ.शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च गुणवत्तेबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाबरोबर अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल ने आपल्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली असून सीबीएससी बोर्डच्या…

अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल चा 100 टक्के निकाल

संगमनेर । झुंजार न्यूज संस्थेच्या विश्वस्त सौ.शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च गुणवत्तेबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाबरोबर अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल ने आपल्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली असून वीस विद्यार्थ्यांना…

थोरात महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कार्यशाळा संपन्न

शैक्षणिक दर्जा उत्तम होण्यासाठी नवीन धोरण गरजेचे – डॉ.मिठारे संगमनेर । झुंजार न्यूज समाजाच्या विकासासाठी शिक्षण क्षेत्र हे अत्यंत महत्त्वाचे असून आधुनिक काळा बरोबर शिक्षण व्यवस्था ही बदलली पाहिजे कौशल्यपूर्ण…

बालपण इग्लीश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पानोडी च्या विद्यार्थ्यांची BAAP कंपनीला भेट….

आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील बालपण इग्लीश स्कूलच्या इयत्ता सातवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी पारेगाव येथील IT कंपनीला भेट देऊन आयटी क्षेत्रात होणाऱ्या क्रांती बद्दल माहिती घेत विद्यार्थी…

संगमनेर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची गगन भरारी…

संगमनेर । झुंजार न्यूज कौठे धांदरफळचा शुभम घुले आणि पिंपळगाव खांड जवळील ठाकरवाडीचा रविंद्र गावंडे हे दोघे संगमनेर कॉलेजच्या डेअरी सायन्सचे विद्यार्थ्यांची गगन भरारी…त्यांच्या या गगन भरारीला शिक्षण प्रसारक संस्थेकडून…

थोरात महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरण 2020 वाणिज्य कार्यशाळेचे आयोजन

संगमनेर । झुंजार न्यूज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील वाणिज्य शाखेच्या सर्व प्राध्यापकांकरीता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कला वाणिज्य…

विद्यार्थ्यांमध्ये सार्वजनिक संवाद आणि स्मरणशक्ती निर्माण करणारा उपक्रम

द अकादमी स्कूल (TAS) च्या विद्यार्थ्यांनीच केला वार्षिक अहवाल सादर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा द अकादमी स्कूलचा अनोखा प्रयत्न पुणे । झुंजार न्यूज पुण्याच्या द अकादमी स्कूल (TAS), येथे पूर्व-प्राथमिक…

स्वच्छ शाळा मूल्यांकनात श्री संत जनार्दन स्वामी शाळेची निवड

नंदुरबार । झुंजार न्यूज गांधी रिसर्च फाउंडेशन, लोकमत न्यूज नेटवर्क जळगावद्वारा आयोजित गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धा २०२३ च्या अंतिम मूल्यांकनासाठी श्री संत जनार्दन स्वामी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय…

ज्ञानगंगा विद्यानिकेतनचे मंथन परीक्षेतील यश

मांचीहिल । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील ज्ञानगंगा विद्यानिकेतन मांचीहिल या शाळेतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये झालेल्या मंथन प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये आश्वी केंद्रस्तरावर यश मिळवले आहे. यामध्ये कार्तिक जालिंदर जोंधळे इयत्ता…