अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनी क्रिकेट स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर
संगमनेर । झुंजार न्यूज जागतिक महिला दिनानिमित्त युवा नेतृत्व सौ.जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फौंडेशन तर्फे विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे…
