Category: सामाजिकशैक्षणिक

मेधा महोत्सवात प्रा.नितीन बानगुडे, सिनेअभिनेत्री ऋता दुरगुळे,हास्यसम्राट दीपक देशपांडे येणार !

15 व 16 मार्चला अमृतवाहिनी भव्य मेधा सांस्कृतिक महोत्सव प्रा.नितीन बानगुडे यांचे शुक्रवारी तर प्रा.दीपक देशपांडे यांचे शनिवारी मेधात व्याख्यान संगमनेर । झुंजार न्यूज उच्च गुणवत्तेच्या शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी…

पानोडी येथील सरदार थोरात विदयालयांच्या वतीने ” महिला दिन ” साजरा !

पानोडी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील सरदार शिवराव भवानराव थोरात विदयालयांच्या वतीने ” महिला दिनानिमित्ताने रमाई , सावित्राबाई , जिजाऊ , अहिल्यादेवी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मुलींच्या विविध…

सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न !

संगमनेर । झुंजार न्यूज सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये मराठी राजभाषा गौरव दिनाचे औचित्य साधून सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात स्मृती करंडक आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात…

वरवंडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा दरवाजा अज्ञातांनी जाळला !

वरवंडी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील वरवंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा दरवाजा अज्ञातांकडुन ‌जाळण्याने खळबळ उडाली आहे. ९ मार्च रोजी सकाळी येथील शिक्षक अर्जुन दातीर यांनी सकाळी शाळेचा वर्ग…

झरेकाठी मध्ये कृषिकन्यांकडून अझोला शेती मार्गदर्शन व प्रात्याक्षिक कार्यक्रम

झरेकाठी । झुंजार न्यूज लोणी येथे शिक्षण घेत असलेले ग्रामीण (कृषी) जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषीकन्या ऋतिका अनाप,अनुजा लवांडे,समृदधी थोरात,शिवानी कडु , ईश्वरी आवाशंक ह्या विद्यार्थीनी विविध प्रात्यक्षिके…

अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी  महाविद्यालयात  दिनांक १३ व १४ मार्च २०२४ आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन….

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर येथिल अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था संचालित अमृतवाहिनी इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात आयोजित केलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय औषधशास्त्र संगठनात बहुतांश राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील औषधशास्त्रीय…

झरेकाठी मध्ये कृषिकन्यांकडून बियाणे टॅग मार्गदर्शन व प्रात्याक्षिक कार्यक्रम

झरेकाठी । झुंजार न्यूज लोणी येथे शिक्षण घेत असलेले ग्रामीण (कृषी) जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषीकन्या ऋतिका अनाप,अनुजा लवांडे,समृदधी थोरात,शिवानी कडु , ईश्वरी आवाशंक ह्या विद्यार्थीनी विविध प्रात्यक्षिके…

अमृतवाहिनी अभियांत्रिकीच्या प्रा. राहुल गायकवाड यांना संगणक क्षेत्रात पीएचडी

संगमनेर । झुंजार न्यूज अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर विभागातील प्रा. राहुल सुभाष गायकवाड यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यापीठात संगणक क्षेत्रातील पीएचडी मिळाली आहे. डाॅ. गायकवाड यांनी “इमेज…

माजी विद्यार्थी रमले जुन्या महाविद्यालय आठवणीत संगमनेर महाविद्यालयात रंगला माजी विद्यार्थी मेळावा

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर महाविद्यालयात प्रवेश करताच अनेकांना त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण घेत असणारे जुने कॉलेज कट्टे आठवले. मात्र ते कॉलेज कट्टे महाविद्यालयाच्या विस्तारणीकरणानंतर गायब झाल्याची दिसले .मात्र मोजकेच काही…

लोकनेते अप्पासाहेब राजळे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थांचे घवघवीत यश

राज्यस्तरीय स्पर्धेत चतुर्थ क्रमांक नगर । झुंजार न्यूज अहमदनगर येथील एन. जे. पाऊलबुद्धे फार्मसी कॉलेज आयोजित डी. फार्मसी एक्झीट परीक्षा या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून सुमारे…