Category: सामाजिकशैक्षणिक

प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्राची प्राजक्ता राठोड यांची एअरफोर्स साठी निवड

लोणी लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने आणि महसुल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थिनी प्राजक्ता रंजना…

शिबलापूर येथील सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलच्या चिमुकल्यांकडून पर्यावरणपुरक व फटाकेमुक्त दिवाळी साजरी !

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पुरक व फटाके मुक्त दिवाळी साजरी केली . ‘ पर्यावरण पुरक व फटाके मुक्त दिवाळी ‘ हा…

एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक रोव्हस कार्यशाळा संपन्न

उत्तर महाराष्ट्रातील पहिलीच कार्यशाळा; १५ हृदय शस्रक्रिया तज्ञांची उपस्थिती नाशिक उत्तर महाराष्ट्रातील सर्वात अत्याधुनिक आणि अद्ययावत समजल्या जाणाऱ्या एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये अनेक क्लिष्ट शस्रक्रिया केल्या जात आहेत. नुकतीच एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये…

एसएमबीटी डेंटल कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांची आंतर विभागीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड

संगमनेर । झुंजार न्यूज गुणवत्तापूर्ण व दर्जेदार उच्च वैद्यकीय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी एसएमबीटी दंत महाविद्यालयातून सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहेत. या अंतर्गतच नाशिक येथे झालेल्या विभागीय हॉलीबॉल…

अमृतवाहिनी इंजिनिअरिंग मधील एमबीएच्या 12 विद्यार्थ्यांची बजाज कंपनीत मोठ्या पगारावर निवड 

संगमनेर । झुंजार न्यूज नेकचा ए प्लस दर्जा असलेल्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील एमबीए मध्ये प्रथम वर्ष मधील बारा विद्यार्थ्यांची बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीत 5.68 लाखांच्या पॅकेजवर थेट नोकरीसाठी निवड…

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील विद्यालयात जागतिक मानक दिनानिमित्त ‘मानक महोत्सवाचे’ आयोजन

संगमनेर । झुंजार न्यूज भारतीय मानक संस्था, पुणे व रयत स्टँडर्डस क्लब लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने रयत शैक्षणिक संकुल, लोणी येथे मानक महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या निमित्ताने विद्यालयात…

अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पुणे विद्यापीठाचा स्वररंग युवा महोत्सव संपन्न

29 कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग संगमनेर । झुंजार न्यूज समाज आज एका अस्वस्थ अवस्थेतून जात असून प्रत्येक व्यक्तीला व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ हवे असते. चांगले मानसिक स्वास्थ्य व तणावमुक्त राहण्यासाठी…

अमृतवाहिनीत निडोचे विद्यार्थी साकारणार संतपरंपरा !

निडो इंटरनॅशनल स्कूल मध्ये एआयआर कार्यक्रम संगमनेर । झुंजार न्यूज सौ.शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थ्यांचा परिपूर्ण सर्वांगीण विकास होण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहेत.विद्यार्थ्यांनी…

जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये अमृतवाहिनी मॉडेल स्कूल च्या विद्यार्थ्यांची निवड

संगमनेर श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय येथे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा पार पडल्या असून विविध मैदानी स्पर्धांमधून अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असल्याची माहिती प्राचार्या शितल गायकवाड…

आश्वी बु ॥ येथील गायकवाड वस्ती वरील अंगणवाडीतून साखर , मुगदाळीसह गॅस टाकी व ईनव्हटर चोरीस !

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील आश्वी बु ॥ येथील गायकवाड वस्ती वरील अंगणवाडीतून साखर , मुगदाळीसह गॅस टाकी व ईनव्हटर बुधवारी रात्री चोरीला गेल्याने मोठी…