Category: सामाजिकशैक्षणिक

राज्यात तातडीने शंभर टक्के शिक्षक भरती करावी- मा. आ. डॉ तांबे

संगमनेर । झुंजार न्यूज शिक्षण हे समाज विकासाचे प्रभावी माध्यम आहे. राज्यात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. याचा परिणाम थेट गुणवत्तेवर होत असून…

मा आ. डॉ. सुधीर तांबे शिक्षक होतात तेव्हा… घेतात विद्यार्थ्यांचा गणिताचा क्लास

संगमनेर / झुंजार न्यूज उच्च विद्याविभूषित व निष्णांत सर्जन असलेले नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांची शिक्षणाप्रतीची तळमळ ही संपूर्ण महाराष्ट्राला माहिती असून त्यांनी इयत्ता तिसरीच्या वर्गात…

कॅथोलिक शाळा सोनगावचे ऋण व गावचे प्रेम कधीही विसरणार नाही दादासाहेब वाघमारे 

संगमनेर / झुंजार न्यूज कॅथोलिक शाळा व सोनगाव पंचक्रोशीसह गावचे मिळालेले प्रेम माझ्या आयुष्यात कधीही विसरणार नसून या गावांनी व शाळेने मला खूप साथ दिली असल्याचे गौरवोद्गार सेवानिवृत्त जेष्ठ शिक्षक…

हिरालाल पगडाल यांच्या चिन्नण्णा पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

संगमनेर / झुंजार न्यूज पुरोगामी विचारांचे पाईक व शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे टीडीएफ या राज्य संघटनेचे सचिव हिरालाल पगडाल यांच्या चिन्नण्णा या पुस्तकाचा रविवार दिनांक 9 जुलै 2023 रोजी…

मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी परदेशातील उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याच्या निर्णयाचे स्वागत

मुंबई / झुंजार न्यूज राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी सजायीराव गायकवाड- सारथी शिष्यवृत्ती योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. याचे स्वागत भाजपा…

यांना मिळणार २० लाख रुपये बिनव्याजी कर्ज ; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मोठा निर्णय

मुंबई / झुंजार न्यूज तुम्ही जर इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी असाल. तुम्हाला उच्च शिक्षणासाठी परदेशात जावयाचे असेल किंवा राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावयाचा असेल तर तुम्ही शैक्षणिक कर्ज घेऊ…

तालुक्याचा शैक्षणिक नांवलौकिक वाढविण्यात बिपिनदादा कोल्हे यांचा सिंहाचा वाटा__रावसाहेब जाधव.

कोपरगांव । झुंजार न्यूज कोपरगाव शहरासह तालुक्याचा शैक्षणिक नांवलौकीक वाढविण्यात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांचा सिंहाचा वाटा असून गेल्या पंधरा वर्षांपासुन ते गरीब होतकरू हुशार, गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत…

अमृतवाहिनी फार्मसी च्या 14 विद्यार्थ्यांचे जी पॅट परीक्षेत मोठे यश

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर प्रतिनिधी-मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली यांच्यातर्फे एम फार्मसी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जी पॅट -2023 परीक्षेत अमृतवाहिनी बी फार्मसी च्या 14 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले…

खळी येथील सहकार महर्षी थोरात विदयालय व प्राथ शाळेच्या विद्यार्थ्यानी पायी दींडी काढत केली आषाढी साजरी !

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील असणाऱ्या खळी येथील सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्था संगमनेर संचलित सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व…

प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यासमवेत चि चेतनचा वाढदिवस तर पालकाकडून शाळेस देणगी व विदयार्थ्यास भोजन !

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी अजमपूर येथील जिल्हा परिषद प्राथ शाळेतील इयत्ता पहिलाचा गुणवान विद्यार्थी चि. चेतन आनंदा गिते याचा शाळेतचं विदयार्थ्यासमवेत वाढदिवस साजरा करण्यात आला. या…