Category: सामाजिकशैक्षणिक

माजी विद्यार्थी हा महाविद्यालयाचा आरसा असतो : आ. डॉ. सुधीर तांबे

संगमनेर : झुंजार न्यूज विद्यार्थी विद्यार्थीदशेत अनेक प्रकारचे ज्ञान व कौशल्य प्राप्त करतात. आपल्या प्रतिभेच्या बळावर आपल्या आवडत्या शेत्रात उज्वल कामगिरी बजावतात. महाविद्यालयातील विद्यार्थी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, वैद्यकीय, औद्योगिक माहिती…

शहापूरच्या मुली झाल्या पोलीस : स्नेहलता कोल्हे

कोपरगाव : झुंजार न्यूज जिद्द कष्ट आणि आई-वडिलांनी सोसलेले हलाखीचे जीवन बदलवण्यासाठी तालुक्याच्या पोहेगाव परिसरातील शहापूर येथील गायत्री व अश्विनी बाबासाहेब घारे या दोन मुलींनी कष्टाचे सोने करून महाराष्ट्राच्या पोलीस…

आ. थोरात यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील 12000 विद्यार्थ्यांना गणित व विज्ञानाचे स्टेपॲप मधून मोफत शिक्षण !

अकरावी व बारावीच्या 2000 विद्यार्थ्यांना मोफत जेईई व नीट साठी कोचिंग संगमनेर : झुंजार न्यूज राज्याचे माजी शिक्षणमंत्री व काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा…

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवार दि. २८ एप्रिल व शनिवार दि. २९ एप्रिल रोजी अमृत एक्सपो २०२३ भव्य स्पर्धा !

संगमनेर : झुंजार न्यूज विद्यार्थ्यांना संशोधनात प्रोत्साहन मिळावे याकरता अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवार दि. २८ एप्रिल व शनिवार दि. २९ एप्रिल रोजी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या महाविद्यालयीन पातळीवरील…

इस्रो प्रशिक्षणासाठी श्रद्धा गुंजाळ ला एकविराकडून मदत !

कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पुढाकार संगमनेर : झुंजार न्यूज सह्याद्री विद्यालयाची माजी विद्यार्थिनी व खांडगाव येथील रहिवासी श्रद्धा भगवान गुंजाळ या विद्यार्थिनीची पोलंड येथील युरोपियन स्पेस एजन्सी मध्ये एक…

संगमनेरच्‍या श्रध्‍दा गुंजाळ या विद्यार्थीनीस पोलंड येथील युरोपीयन स्‍पेस एजन्‍सीमध्‍ये पुढील एक महिन्‍याच्‍या प्रशिक्षणासाठी पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्याकडून ३ लाख रुपयांचे अर्थसहाय्य !

संगमनेर : झुंजार न्यूज अंतराळ संशोधनाची आवड जोपासून यामध्‍ये स्‍वत:चे करीअर घडविणा-या संगमनेरच्‍या श्रध्‍दा गुंजाळ या विद्यार्थीनीस पोलंड येथील युरोपीयन स्‍पेस एजन्‍सीमध्‍ये पुढील एक महिन्‍याच्‍या प्रशिक्षणासाठी महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण…

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयातील 4 विद्यार्थिनींची पोलीस दलात निवड !

संगमनेर : झुंजार न्यूज आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वागीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी काम करणाऱ्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील 4 विद्यार्थिनींची महाराष्ट्र पोलीस विभागामध्ये निवड झाली असल्याची माहिती…

रहिमपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप !

गुरुजनांनी दिले विद्यार्थ्यांना मिष्ठांन भोजन संगमनेर : झुंजार न्यूज तालुक्यातील रहिमपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांच्या गुरुजनांनी विद्यार्थ्यांना मिष्टांन भोजन देत विद्यार्थ्यांना…

कोपरगांवच्या दर्शना पवारची स्पर्धात्मक परिक्षेत भरारी : देवराम देवकर 

कोपरगाव : झुंजार न्यूज मुलांमध्ये कष्ट करण्याची तयारी, जिदद, चिकाटी असेल तर अशक्य गोष्टी शक्य होतात. कोपरगावच्या दर्शना दत्तात्रय पवार या मुलीने स्पर्धात्मक परिक्षेतुन उत्तुंग भरारी घेतली असे प्रतिपादन अध्यक्ष…

पानोडी येथील ठाकरवाडी येथे  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिजिटल क्लासरूम उद्घाटन सोहळा व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संप्रन्न झाला !

संगमनेर : झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील ठाकरवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिजिटल क्लासरूम उद्घाटन सोहळा व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संरपच गणपत हजारे यांच्या हस्ते संप्रन्न झाला .…