संगमनेर | झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय इयत्ता दहावी पुणे बोर्ड परीक्षा मार्च 2023 विद्यालयाचा निकाल 92.00% लागला असून विदयालयाची उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम ठेवली .
या विद्यालयातून 81 विद्यार्थी परीक्षेला बसले होते . त्या 75 विदयार्थी उत्तीर्ण झाले असून विशेष प्राविण्यसह (डिस्टिंक्शन) 9 , प्रथम श्रेणी (फर्स्ट क्लास) 34 , सेकंड क्लास 26 , तर प्रथम क्रमांक कु . राहणे पूर्वा वाल्मीक 85.60% , द्वितीय क्रमांक- बागुल काजल गुलाब 84.40% , तृतीय क्रमांक- कांगणे समीक्षा अमोल 81.60% , चतुर्थ क्रमांक- देशमुख ओंकार महेश 81.00% ,पंचम क्रमांक- गोसावी साक्षी विनायक 78.40% ,
 यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी , स्कूल कमिटी शाळा , व्यवस्थापन समिती , ग्रामपंचायत , विविध संस्था , पालक , शिक्षक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *