आ.थोरात यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील रस्त्यांसाठी 38 कोटी रुपये मंजूर
संगमनेर : झुंजार न्यूज काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने निधी मिळवून संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात व वाडी वस्तीवर विकासाच्या योजना राबविल्या आहेत. तालुका हा विस्ताराने खूप मोठा…
