राज्यात माता – पिता व मुलांमधील संवाद कमी झाल्याने आई – वडील आश्रमात तर मुलगा परदेशात ही दुदैव बाब : शिवश्री ह भ प रविंद्र महाराज आगलावे
चांगल्या माणसाला विरोध होतोचं तेव्हा रडू जगण्या पेक्षा लढू जगा समाज्याला व्यक्ती मेल्या नंतर किंमत कळते. संगमनेर : झुंजार न्यूज
