आश्वी : झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी अजमपुर गावच्या शेतकऱ्यांचा विज पुरवठा सुरळीत करावा . ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती कमी दाबाने होणारा विज पुरवठा व विज बिला संदर्भात आश्वी सब स्टेशन येथे शेतकऱ्यानी व कार्यकर्त्यानी ज्यु इंजिनिअर भदाणे यांची भेट घेवुन निवेदन दिले . याप्रसंगी मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते .
याप्रसंगी जनसेवा मंडळाचे अध्यक्ष भारतराव गिते वि का सो . चेअरमन सिताराम पा दातीर मा चेअरमन भाऊसाहेब लावरे शॅम्प्रोचे संचालक भिमराज राहीज . मा संरच भिकाशेठ गिते सा कार्यकर्ते कैलास दातीर . मा . चेअरमन प्रभाकर दातीर . श्री भाऊसाहेब मुंढे सा कार्यकर्ते बाबुराव लावरे श्री रामदास दातीर उप सरपंच श्री दौलत दातीर . युवा नेते भारत सुकदेव गिते लक्ष्मणराव गिते मगण गिते श्री बापु साहेब दातीर ज्ञानदेव गिते रमेश कदम भाऊसाहेब सांगळे रमेश गिते सह बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते .
