Category: सामाजिक

राहत्या घराच्या जागेवरुन जबर मारहाण व अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

कर्जत । झुंजार न्यूज देवा खरात कर्जत तालुक्यातील चिलवडी येथे घराच्या जागेवरुन पती , पत्नी व मुलांना मारहाण तर अल्पवयीन मुलीचा विनंयभंग केल्याने कर्जत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल . उपीन…

अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करताना रिमझिम पावसात दिंडीचे अभूतपूर्व स्वागत !

संगमनेर । झुंजार न्यूज शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आज अहमदनगर जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी रिमझिम पाऊस व अत्यंत भक्तीमय वातावरणात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार…

परप्रांतियांकडून शिर्डीत गुटख्याची तस्करी , सव्वा लाखाचा गुटखा जप्त !

शिर्डी । झुंजार न्यूज शहरात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने काही पानटपरीवर अचानक टाकलेल्या धाडीत दोन आरोपींना जेरबंद करत सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये सुगंधी तंबाखू, विमल आणि इतर…

वटपौर्णिमा निमित्ताने चणेगांव वन क्षेत्रात महीलांच्या हस्ते वडाच्या झाडाचे वृक्षारोपन !

आश्वी । झुंजार न्यूज पर्यावरणाचा समतोल टिकून राहावा, यासाठी वृक्षांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील झपाट्याने कमी होत असलेली वृक्षसंपदा कायम राहावी व वृक्षांच्या संख्येत वाढ करावी, या उद्देशाने वन…

आई आणि शाळेच्या संस्काराची शिकवण मोलाची-माजी हवाईदल प्रमुख अनिल टिपणीस 

कोपरगांव । झुंजार न्यूज आई आणि शाळेच्या संस्काराची शिकवण सर्वात मौल्यवान असल्याचे प्रतिपादन भारताचे माजी हवाईदल प्रमुख अनिल यशवंत टिपणीस यांनी केले. नाशिक देवळाली कॅम्प येथील बान्स हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांचा…

वटसावित्री पौर्णिमेनिमित्त संगमनेर तालुक्यात 2121 वटवृक्षांचे रोपण !

दंडकारण्य अभियानांतर्गत प्रत्येक गावात किमान 5 वटवृक्षांचे रोपण संगमनेर । झुंजार न्यूज सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानांतर्गत वटसावित्री पौर्णिमेनिमित्त संगमनेर 2121 वटवृक्षाचे रोपण करण्यात आले…

प्रियकराच्या मदतीने आईनेचं पोटच्या लेकरांचा घेतला जीव , हिवरगांव पावसा येथील काळीमा फासणारी घटना !

संगमनेर । झुंजार न्यूज दोन महिन्यांपूर्वी हिवरगाव पावसा (ता. संगमनेर) येथे दोघा भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. मात्र, हा अपघात नसून आईनेच प्रियकराच्या मदतीने आपल्या…

कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून 18 ते 22 जून दरम्यान योगा शिबिर व झुम्बा डान्स

संगमनेर । झुंजार न्यूज धावपळीच्या जीवनात चांगल्या आरोग्यासाठी योगा हा अत्यंत महत्त्वाचा असून कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून महिलांकरता 18 ते 22 जून या काळात भव्य योगा शिबिर होत…

दंडकारण्य अभियानांतर्गत वटसावित्री पोर्णिमेनिमित्त 2100 वटवृक्षांचे रोपन – सौ.दुर्गाताई तांबे

संगमनेर । झुंजार न्यूज थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून हरितसृष्टीसह पर्यावरण संवर्धनाचा मुलमंत्र देणाऱ्या दंडकारण्य अभियानाअंतर्गत वटवृक्ष लागवड सप्ताहात शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी वटसावित्री…

निर्मलसरिता जीवन समृद्ध करणारी आत्मकथा – आमदार थोरात

संगमनेर । झुंजार न्यूज सहज योगाच्या माध्यमातून सातत्याने समाजातील लहान थोरांना आनंदी जीवनाच्या सल्ला देणाऱ्या जेष्ठ कार्यकर्त्या सौ सुलभाताई दिघे यांनी लिहिलेली निर्मल सरिता ही जीवन समृद्ध करणारी आत्मकथा असून…