रहिमपूर । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील रहिमपूर येथे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय महसूल पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील , जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील , अहमदनगर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार डॉ सुजय दादा विखे पाटील यांच्या माध्यमातून विविध विकास कामांची मान्यवरांच्या हस्ते उट्रघाटन करण्यात आले .

 

 

यावेळी ओझर शिव रस्ता डांबरीकरण , रहिमपूर डोंगरे वस्ती ते मनोली डांबरीकरण ,  बबन शिंदे वस्ती ते वर्पे वस्ती डांबरीकरण , रहिमपूर जोर्वे शिव रस्ता डांबरीकरण , रहिमपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिजिटल बोर्डचे उद्घाटन अश्या अनेक कामांचे उद्घाटन करण्यात आले .

 

 

यावेळी विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास नाना तांबे , प्रवरा बॅंकेचे व्हाईस चेअरमन मच्छिंद्र थेटे पाटील , सरपंच सविता शिंदे , गणपत शिंदे , शांताराम शिंदे , सचिन शिंदे , रविद्र गाढे , उपसरपंच राहुल गुळवे , रघुनाथ शिंदे , आप्पासाहेब शिंदे , विठ्ठल शिंदे , अशोक गुळवे , गोरक्षनाथ वाळुंज , संजय खुळे , गोरक्षनाथ गुळवे , शिवाजी शिंदे , दत्तू रामनाथ शिंदे , अरुण शिंदे , आन्नासाहेब गुळवे , शिवाजी साबळे , अनिल गुळवे , संतोष गुळवे , सीताराम शिंदे , नानासाहेब शिंदे ,  राजेंद्र वाळुंज , संभाजी गुळवे , लक्ष्मण शिंदे आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते .

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *