कोपरगांव । झुंजार न्यूज 

आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते श्री संपतराव भारुड यांना महाराष्ट्र शासनाचा ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार ”  मिळाल्याबद्दल कोपरगाव येथील रिपाई ( आठवले ) च्या वतीने पक्ष कार्यालयात यांचा सत्कार करण्यात आला. 
श्री संपतराव भारुड यांनी आंबेडकरी चळवळी बरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये भरीव कार्य करत असून ते पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राज्याचे सदस्य आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेवून राज्य शासनाने त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देवून सन्मानीत केल्याने कोपरगांव रिपाईच्या वतीने त्यांच्या सत्कार करण्यात आला . 
 यावेळी आरपीआयचे (आठवले ) राज्य सचिव श्री समाजभूषण दीपकराव गायकवाड , शिर्डी येथील तथा रिपाईचे जेष्ठ नेते कैलासराव शेजवळ , तालुकाध्यक्ष अनिल भाऊ रणनवरे , सोमनाथ लहारे , किरण गायकवाड , संतोष मैंद , सुभाष मैंद , संतोष साठे , उत्तर महा . संघटक किशोर मैद , तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब भारुड , कार्याध्यक्ष अमोल भारुड उपस्थित होते.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed