पानोडी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे होणार्या शिवजयंती निमित्ताने ३० – ३५ तरुणांनी शिवज्योत आणण्याकरिता शिवनेरीला रवाना झाले .
यावेळी माजी पोलिस आधिकारी भाऊसाहेब चव्हाण , सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब घुगे , ग्रा प सदस्य संजय जाधव , सामाजिक कार्यकर्ते रंगन्नाथ जाधव यांनी दिपक जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवनेरीला जाणाऱ्या तरुणांचे स्वागत करत शुभेंच्छा ! दिल्या .
