संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथील सौ. रंगुबाई व श्री. भागवत दाजिबा पा. खेमनर यांची नात व सौ. शोभा व श्री. अशोक भागवत पा. खेमनर यांची पोलिस सेवेत असणारी कन्या चि . सो . का . जया हिचा विवाह डिग्रस येथील सौ. लक्ष्मीबाई व श्री. मच्छिंद्र आनंदा तांबडे यांचे चिरंजीव चि . अंकुश यांच्याशी मिती फाल्गुन कृष्ण ।।९ शके १९४५ बुधवार दि. ०३/०४/२०२४ रोजी दुपारी १२.३० या गोरज मुहुर्तावर संगमनेर येथील गणपती मंदिरासमोरील “विघ्नहर्ता लॉन्स” येथे होणार आहे .

तरी या शुभमंगल प्रसंगी येवून वधू -वराला आशिर्वाद दयावे असे आवाहन सौ. रंगुबाई व श्री. भागवत दाजिबा पा. खेमनर , सौ. शोभा व श्री. अशोक भागवत पा. खेमनर , सौ. शोभा व श्री. नवनाथ भागवत पा. खेमनर , इंजि. महेश अशोक पा. खेमनर , सौ. ताई व श्री. दत्तु भागवत पा. खेमनर यांनी केले आहे .

Post Views: 972
