पाथरे । झुंजार न्यूज
राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील दौलतराव नाथाजी कदम यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले मृत्यु समयी त्यांचे वय 84 वर्ष होते .

ते उत्कृष्ट सनई वादक म्हणून आश्वी , राहाता , सोनगांव आदी परिसरात परिचित होते त्यांच्या त्याच्या तीन मुलं आणि दोन मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे सनई वादक सर्जेराव कदम यांचे ते वडील होते

रविवार दि . ७ एप्रिल २०२४ रोजी दशक्रीयाविधी होईल .

