आश्वी । झुंजार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर ग्रामपंचायत येथे १४ एप्रिल २०२४ रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी करण्यात आली

 

 

यावेळी शिवनेरी उद्योग समूहाचे मा भगवानराव इलग पाटील तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब सांगळे पा. सरपंच पांडुरंग आंधळे उपसरपंच अजय आंधळे मा सरपंच दत्तात्रय आंधळे ग्रा वि अधिकारी भाऊसाहेब राशींनकर, सुखदेव आंधळे, राजाराम गायकवाड, दादा आंधळे, सयाजी इलग, सहादू आंधळे, दिलीप सांगळे, सागर नागरे, ग्रा.पं.कर्मचारी संदीप नागरे, गणेश आंधळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *