{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

मुंबई । झुंजार न्यूज

 

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांचा आज दि.16 मे रोजी लग्नाचा 33 वा वाढदिवस. निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत त्यांना आपल्या कुटुंबाला वेळ देता येत नाही.आज ना. रामदास आठवले यांचा लग्नाचा वाढदिवस असताना ते महायुती चे उमेदवार ऍड.उज्ज्वल निकम यांच्या प्रचार फेरीत बांद्रा पूर्व येथे सहभागी झाले.

 

या प्रचार रॅलीत ना. रामदास आठवले आणि त्यांच्या पत्नी सौ सीमाताई आठवले यांनी एकत्र येऊन ऍड. उज्ज्वल निकम यांच्या प्रचार यात्रेत सहभागी होऊन आठवले दांपत्याने आपला मंगल परिणयाचा 33 वा वाढदिवस निवडणुक प्रचार फेरीत सहभागी होऊन अनोख्या पद्धतीने साजरा केला.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed